Kolhapur Teachers Protest | TET सक्तीविरोधात शिक्षकांचा मोर्चा; कोल्हापुरात मोर्चातून घेतलेला आढावा

टीईटी सक्ती विरोधात शिक्षकांचा मोर्चा काढलाय.. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आलाय.या मोर्च्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी

संबंधित व्हिडीओ