शिक्षक आणि पोलीसांमध्ये शाब्दिक चकमक टीईटी सक्तीविरोधातील आंदोलनादरम्यान प्रकार शिक्षकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर वाद जिल्हाधिकारी कार्यालयच्या आतमध्ये जाण्यावरून हा प्रकार