Kolkata Warehouse Collapse| कोलकातामध्ये गोदामाचं छत कोसळलं, 5 जणांचा मृत्यू तर 50 जण अडकल्याची भीती

कोलकातामध्ये गोदामाचं छत कोसळून 5 जणांचा मृत्यू झालाय. तर 50 जण अडकल्याची भीती व्यक्त होतेय. यावेळी 13 जणांना बचावकार्य राबवून बाहेर काढण्यात यश आलंय.दुपारी एकच्या सुमारास ही घडना घडली.सध्या 9 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत..

संबंधित व्हिडीओ