कोयना धरण शंभर टक्के भरलंय. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटानं उघडून 9546 क्युसेकनं विसर्ग करण्यात येतोय. कोयना नदीपात्राजवळील गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.