Kumbh Mela Nashik | जुन्या वास्तूंना नवी ओळख, कुंभनगरी सजली; या मागचा हेतू काय ?

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी तीर आणि रामकुंड परिसर आपल्याला एकाच रंगांमध्ये नाहून निघालेला पाहायला मिळणार आहे. या परिसरातील जुने वाडे, मंदिरे, इमारती या सगळ्या ठिकाणी एक तपकिरी रंग आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक विशिष्ट असं नक्षीकाम त्यावर दिसून येतोय. या मागचा नेमका हेतू काय? या थीम मागे नेमकी भूमिका काय? हे जाणून घेतलं आहे प्राध्यापक आणि चित्रकार दीपक वर्मा यांच्याकडून...

संबंधित व्हिडीओ