लबाडांनो पाणी द्या, C.Sambhajinagar मध्ये ठाकरे गटाचं पाण्यासाठी आंदोलन; अंबादास दानवेही उपस्थित

छ. संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून पाण्यासाठी आंदोलन करण्यात येतंय.आजपासून सलग महिनाभर 'लबाडांनो पाणी द्या हे अनोखं आंदोलन करण्यात येणारेय.या आंदोलनाला आजपासून सुरूवात झाली. रिकाम्या हंड्याचे तोरण शहरातील मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात येत आहेत.अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरूवात झाली.

संबंधित व्हिडीओ