लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी भाविकांनी तुफान गर्दी केली होती. बाप्पाच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. एनडीटीव्ही मराठीने या सोहळ्याचे विहंगम दृश्य आपल्यासाठी आणले आहे.