आंबेनळी घाटामध्ये मोठी दरड कोसळलेली आहे. पोलादपूर जवळ ही दरड कोसळली आहे. दरड हटवण्यासाठी पाच ते सहा दिवस लागणार आहेत. सहा दिवस संपूर्ण घाट बंद राहणार आहे.