Kokan Rain| कशेडी घाटातील बोगद्याजवळ दरड कोसळली,दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर | NDTV मराठी

गेले दोन दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय.या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातल्या कशेडी घाटाला बसलाय.कशेडी घाटातील बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळे तिथली वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.दरड हटवण्याचे काम स्थानिक प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे..मुसळधार पावसातून ही दरड बाजूला करण्यास प्रशासनाकडून थोडा वेळ लागत आहे.

संबंधित व्हिडीओ