निवडणुकीत पैशांचा मोठा वापर झाला, Pune शिक्षक निवडणुकीतील दत्तात्रय सावंतांचा पराभव | NDTV मराठी

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पैशांचा मोठा वापर झाला, असा आरोप उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी केलाय. शिक्षकांवर आणि संस्थांवर दबाव आणून मतदान करुन घेतलं- सावंत. शिक्षकांच्या दारात पैसे फेकले गेले- दत्तात्रय सावंत.

संबंधित व्हिडीओ