लातूरमध्ये शेतात पाणी आहे... बाजारपेठेत पाणी आहे... घरांत पाणी आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांतही पाणी आहे.... लातूरच्या गावागावांना पाण्याचा वेढा पडलाय... लातूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सहा व्यक्तींचा मृत्यू झालाय.... अतिवृष्टीचं संकट एवढं वाढलंय की लातूरमध्ये एकेकाळी नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करत होता... आता अतिवृष्टीमुळे शेतकरी गळफास लावून घ्यायला लागलाय.... पाहुया लातूरमध्ये काय परिस्थिती आहे