Latur Drought|ऑक्टोबरमध्येच मांजरा नदीचं पात्र कोरडं, वडवळ नागनाथ गावात 4 दिवसाआड पाणी Ground Report

मराठवाड्यात यंदा ३९% पाऊस झाला आहे..त्यामुळे ऑक्टोबरमध्येच मांजरा नदीचं पात्र कोरडं पडलं तर विहीरींनी तळ गाठलाय. धरणात पिण्याच्या पाण्याचा फक्त 10% पाणीसाठा शिल्लक असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. लातूरच्या वडवळ नागनाथ या गावात चार दिवसांतून एकदा पाणी येतंय. त्यामुळे नागरिकांना चार दिवस पाण्यासाठी धडपड करावी लागतेय.

संबंधित व्हिडीओ