नाशिकचे प्रसिद्ध कवी लक्ष्मण महाडिक यांनी NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी 'सामान्य जनतेचे काही खरं नाही' ही एक सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारीत हलकी फुलकी खास कविता सादर केलीय..