कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात लक्ष्मीपूजन निमित्त भाविकांची अलोट गर्दी. आज पहाटे ३ वाजल्यापासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सहकुटुंब देवीचे दर्शन घेऊन मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून भाविक प्रार्थना करत आहेत. विशाल पुजारी यांचा LIVE आढावा.