Lionel Messi in Mumbai | फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचं मुंबईत भव्य स्वागत होणार, याचसंदर्भातले Updates

फुटबॉल जगतातील दिग्गज लिओनेल मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. मेस्सीचं मुंबईत भव्य स्वागत होणार आहे. सायंकाळी 4:30 वाजता कलाकारांचा परफॉर्मन्स होईल, तर 5 वाजता सेलिब्रिटी फुटबॉल सामना रंगणार आहे. कार्यक्रमाचा समारोप 6:45 वाजता स्टेज सेरेमनीने होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे  -

संबंधित व्हिडीओ