Maharashtra Budget 2025 Live Updates : अजित पवार यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प UNCUT

#AjitPawar #MaharashtraBudget #DevendraFadnavis #statebudget2025 The first budget of the grand alliance government led by Chief Minister Devendra Fadnavis was presented today. Maharashtra Finance Minister Ajit Pawar will present the budget. This is the first full-term budget of the grand alliance government that came to power with a huge majority. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला गेला. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अर्थसंकल्प सादर करणार आला. प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला पूर्णकालीन अर्थसंकल्प आहे.

संबंधित व्हिडीओ