अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी डान्सबारचा मुद्दा विधानसभेत गाजलाय... भाजप आमदार सुभाष देशमुखांनी उपस्थित मुद्दा केला... यावेळी तीनपेक्षा जास्तवेळा नियम मोडणाऱ्यांचे ऑर्केस्ट्रा बारची परवानगी कायमस्वरूपी रद्द करणार, असं आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलीय...