अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय झालाय.अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार अशी चर्चा सुरू होती.अर्थखातं हे सध्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे त्यामुळे यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा देवेंद्र फडणवीसच मांडणार आहेत.25 मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या या बैठकीला सुनेत्रा पवार देखील होत्या.