विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच शहरांचा पारा १० अंशांपर्यंत घसरला आहे. अहिल्यानगर, नाशिक, सातारा, पुणे, बारामती, नांदेड, जेऊर, धाराशिव, जळगाव, मालेगाव, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या सर्व शहरांत किमान तापमानाची नोंद १० अंश सेल्सिअस एवढी झाली आहे... मुंबईत गुलाबी थंडीचं पुनरगमन झालं आहे... गेले दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील तापमान घटत आहे.... यामुळे मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येत आहे.... याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी....