कॉँग्रेस आमदारांची उद्या एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. Intercontinental hotel इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आमदारांना स्नेह भोजन तसच विधानपरिषदे संदर्भात यात चर्चा होणार आहे. त्यामुळे आता महत्त्वाची बातमी कॉँग्रेस आमदारांची सुद्धा महत्त्वाची बैठक पार पडेल. Intercontinental hotel इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.