Maharashtra Drought| महाभयंकर दुष्काळाचं महाकव्हरेज, Washim मधली परिस्थिती सांगताहेत विनोद तळेकर

यंदा दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळलाय... अनेकद गावांमध्ये पाण्यासाठी ऑक्टोबरमध्येच रांगा लागल्यात.,, मराठवाडा, विदर्भात सूर्य आग ओकतोय त्यामुळे ज्या महिन्यात इथं हिरवगार शेत पाहायला मिळतं तिकडे जमिनीला मोठ्या भेगा पडल्यात.. या भेगा आपल्या बळीराजाला भविष्याचा घोर लावतायत. याच महाभयंकर दुष्काळाचं महाकव्हरेज आपण NDTV मराठीवर बघतोय. Drought in Maharashtra | Comprehensive coverage of a severe drought; Vinod Talekar reports on the situation in Washim.

संबंधित व्हिडीओ