The Election Commission has ordered an inquiry into massive voter list irregularities across Maharashtra. Following strong allegations by the opposition about bogus voters and duplicate entries, the ECI has taken note, says sources मतदार यादीतील घोळावर अखेर निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत. दुबार नावे आणि बोगस मतदारांच्या तक्रारीनंतर आयोगाने हे पाऊल उचलले. विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवर आयोगाच्या या निर्णयाचे मोठे परिणाम होतील अशी सूत्रांनी NDTV ला माहिती दिली आहे.