राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झालाय. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. फडणवीसांनी आज सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात शेत नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जाईल असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय.. मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचं आश्वासन दिलंय.. पण ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करतायत. शेतकऱ्यांच्या ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला फडणवीसांनी बगल दिलीय.. पाहुयात..