एकीकडे मराठवाड्याला पावसाने झोडपलंय तर दुसरीकडे मराठवाड्याला लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे, उत्तर महाराष्ट्राला कसं झोडपलंय पावसाने पाहुयात..