उष्णतेचा हा कहर यंदा अभूतपूर्व आहे. विदर्भ असो वा उत्तर महाराष्ट्र — तापमानाने नवे विक्रम रचलेत. पुढचे काही दिवस ही लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय.. पण जगातल्या सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर कसा आलाय.. पाहुयात या रिपोर्टमधून..