Maharashtra Heat Wave|पुढील 2 दिवसांनंतर 2 ते 3 अंशांनी तापमान कमी होणार;पुणे हवामान विभागाची माहिती

पुढील दोन दिवसांनंतर 2 ते 3 अंशांनी राज्याचे तापमान कमी होणार असल्याची पुणे हवामान विभागाची माहिती.उद्यापासून पुढील तीन दिवस विदर्भातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता.राज्यभरातील नागरिकांनी काळजी घ्यावी, हवामान विभागाकडून आवाहन

संबंधित व्हिडीओ