Maharashtra MLC Election Result 2026 | पुण्यात शिक्षक मतदारसंघात कुणाची बाजी? NDTV मराठी

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे आघाडीवर. पहिल्या फेरीतच दोन हजार मतांची आघाडी. शिवसेना पुरस्कृत सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर. काँग्रेसच्या जयंत आसगावकरांना धक्का बसण्याची शक्यता Maharashtra MLC Election Result 2026 | Who will emerge victorious in the Pune Teachers' constituency? NDTV Marathi

संबंधित व्हिडीओ