आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातल्या पोलीस भरतीसाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे. उद्या सर्व जिल्ह्यात भरती राबवली जाणार आहे. सतरा हजार पदांसाठी सतरा लाखांपेक्षा अधिक अर्ज आल्याची माहिती मिळालेली आहे. तर राज्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तर राज्यातल्या पोलीस भरतीसाठी यंत्रणा मात्र सज्ज झालेली आहे.