आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आलेत.पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंकडून 50-50चा फॉर्म्युला देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या जागांसाठी शिवसेना आग्रही राहणार आहे.MMR रिजनमध्ये शिवसेनेची ताकद जास्त असल्याने शिवसेना अधिक जागांसाठी आग्रही राहणार असल्याची सूत्रांची माहिती.