जितेश अंतापूरकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. त्यामुळे आता जितेश अंतापूरकर हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय. जितेश अंतापूरकर काँग्रेसचे देगलूरचे आमदार आहेत. आणि ते सध्या शिंदेंच्या भेटीला गेले आहेत त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय.