सर्वपक्षीय विरोधक नेत्यांची आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.निवडणूक आयोगासंदर्भात पुढील निर्णय काय?. बाळा नांदगावकर, जयंत पाटील आणि संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत.