आगामी महापालिका निवडणुकांबद्दल एक मोठी बातमी हाती येतेय.राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार, अशी माहिची सूत्रांकडून मिळतेय. ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे