महाराष्ट्रावर पुन्हा अस्मानी संकट कोसळलंय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच राहिलाय.. धाराशिव, संभाजीनगर, जालना, लातूर या भागात तुफान पाऊस बरसतोय.. राज्यातील पाऊस पाण्याची काय स्थिती आहे..पाहुयात या खास रिपोर्टमधून..