Maharashtra Rain Updates | सांगली, कोल्हापूर,नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस; जाणून घ्या अधिकची माहिती

सांगली, कोल्हापूर,नंदुरबारमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलीय. सांगलीच्या कडेगाव आणि तासगाव तालुक्यातल्या अनेक भागात जोरदार पाऊस पडलाय...कोल्हापुरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय.सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालंय.तर नंदुरबार सातपुड्यातही पावसानं हजेरी लावलीय.सातपुड्यातील चांदसैली,रामपूर,तलावडी, म्हसावद पावसानं हजेरी लावलीय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडालीय. Maharashtra Rain Updates | Heavy rainfall in Sangli, Kolhapur, and Nandurbar; find out more details

संबंधित व्हिडीओ