Maharashtra Top 5 News | महायुतीत कुस्ती, कांदा संकट, ऊस जळाला! ठाकरे बंधूंचे मेळावे; 5 बातमी

पुण्यात महायुतीत कुस्ती, जालन्यात 60 एकर ऊस जळाला, तर नाशिकच्या कांदा उत्पादकांवर दिवाळं वाजण्याचं संकट. राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुख मेळावा. तसेच, अकोल्यात जावयाने सोयाबीन जाळल्याची बातमी! महाराष्ट्रातील दिवसभरातील 5 मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी.

संबंधित व्हिडीओ