विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षकच्या पाच मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीत लढत असली... तरीही दोन्ही बाजूने परस्परांवर कुरघोड्या करण्याचे प्रयत्न झालेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय..
पाच मतदारसंघामधील मतमोजणीची स्थिती नेमकी काय आहे याचा आढावा घेऊयात..