विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने लढण्याआधीच मित्रांसाठी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध हे नक्की झालंय.पण भाजपने निवडणुकीत पुरेसं संख्याबळ असताना बिनविरोध का केली, विधान परिषद निवडणुकीची गणितं नेमकी काय सांगतायत.आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुणाला तिकीट मिळालं आणि कोण नाराज आहे पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.