राज्यातील पाचही विधानपरिषदेच्या जागांसाठी निकाल स्पष्ट होतायेत.. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झालाय.. पाच जागांच्या या निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात तीन तर महाविकास आघाडीच्या पारड्यात 2 जागा जाण्याची शक्यता आहे. पुणे पदवीधर आणि संभाजीनगर पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्यात जमा आहे. तर अमरावती शिक्षकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे, पुणे शिक्षकची जागा भाजपच्या उमेदवाराकडे गेलीय... तर नागपूर शिक्षक निवडणुकीचा निकालाला अजून काहीसा वेळ लागू शकतो. तिथे अजून उलटफेर होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 | Whose gulal on the legislative council? A TO Z Updates LIVE on NDTV