आज नागपूर हिवाळी अधिवेशनचा शेवटचा दिवस आहे.सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होणार आहे.त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांवर तसेच राज्यातील इतर मुद्द्यावर सुद्धा बोलण्याची शक्यता आहे.