Mahayuti Conflict |स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी 'महायुती'त फूट? पुणे-ठाण्यात वादाची ठिणगी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी 'महायुती'तील (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) धुसफूस वाढू लागली आहे. पुणे आणि ठाण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये तिन्ही पक्ष परस्परविरोधी भूमिका घेत आहेत, ज्यामुळे युतीत 'ऑल इज वेल' आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वबळावर लढण्याच्या मागण्याही जोर धरत आहेत.

संबंधित व्हिडीओ