महायुती समन्वय समितीची आज सायंकाळ सात वाजता शंभुराज देसाईंच्या बंगल्यावर बैठक .बावनकुळे, उदय सामंत, संजय खोडके, छगन भुजबळ उपस्थित राहणार. महामंडळ जागा वाटप तसंच विधान परिषदेच्या जागा संदर्भात चर्चा
Maharashtra Politics | Mahayuti Coordination Committee meeting at Shambhuraj Desai's bungalow; what will be discussed?