महायुतीच्या नेत्यांची उद्या बैठक होण्याची शक्यता.विधान परिषदेच्या उमेदवारासंदर्भात चर्चा होणार.विधान परिषद निवडणुक उमेदवार तसंच इतर विषायासंदर्भात चर्चा होणार.आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक