खाते वाटपाचा तोडगा दिल्लीमध्ये पुन्हा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जातेय देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता वर्तवली जातीये आज याबाबत काही घडामोडी होण्याचा अंदाज सुद्धा राजकीय वर्तुळात वर्तवला जातोय.