महायुतीचे संयुक्त महा पत्रकार परिषद एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. उद्या दुपारी अडीच वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. आज cabinet च्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतल्यानंतर आता महायुतीची उद्या एक पत्रकार परिषद पार पडणार आहे