महायुती मधल्या जागा वाटपाबाबत महायुतीमधल्या जागा वाटपाबाबत काल अमित शहा यांनी एक बैठक घेतली होती. प्राथमिक चर्चा या बैठकीमध्ये झाली मात्र या बैठकीमध्ये नव्वद जागांवर अजूनही तिढा असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय. आणि या नव्वद जागांचा निकाल अजूनही लागलेला नाहीये.