Mahayuti Turns one | महायुती सरकारची वर्षपूर्ती, फडणवीसांच्या कामावर आधारित चित्रांचे प्रदर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळावर आधारित चित्रांचे एक प्रदर्शन कुलाब्याच्या वर्ल्ड ट्रेंड सेंटरमध्ये भरवण्यात आले आहे.चित्रकार भरत सिंह यांनी साकारलेल्या या ऑइल पेंटिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी केलेल्या कामांना अधोरेखित करण्यात आलंय.मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलंय.. यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला मंत्री मंगलप्रभात लोढा , राहुल नार्वेकर व इतर भाजप पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत

संबंधित व्हिडीओ