देवेंद्र फडणवीसांच्या नेतृ्त्त्वाखालील महायुती सरकारला वर्ष पूर्ण झालंय. या वर्षभरात महायुती सरकारची कामगिरी कशी राहिली.. सरकारने काय कमावलं, काय गमावलं हे जाणून घेणार आहोत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून. त्यांच्यासोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी...