औरंगाबाद मध्यवर्ती बँकेत महायुतीचा विजय; जिल्हा बँक निवडणुकीत Ambadas Danve ही विजयी; MVA चा पराभव

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील दोन्ही पॅनल पाहिले तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळाली. संभाजीनगरच्या या निवडणुकीत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, थेट महायुतीचे नेते अतुल सावेंच्या पॅनलमधून निवडणुकीसाठी उभे राहिल्याने याची राज्याच्या राजकारणात चर्चा झाली. मात्र यावेळी अंबादास दानवे यांच्या महायुतीत जाण्याच्या भूमिकेवर काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी खोचक टोला लगावला.

संबंधित व्हिडीओ