Mahim Firing | दुर्दैवानं गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळतंय, त्यामुळे गुन्हेगार सोसावलेत- Congress

माहीमच्या शोभा हॉटेल जवळ गोळीबार. गोळीबार ७:३०च्या सुमारास झाला आहे. माहीम पोलीस घटनास्थळी दाखल. फायरिंग कोणी केली याचा शोध पोलिस घेत आहेत..

संबंधित व्हिडीओ