Mahim Firing | पी.सी.जैन ज्वेलर्सवर गोळीबार | याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं- वरुण सरदेसाई

माहीमच्या शोभा हॉटेल जवळ गोळीबार. गोळीबार ७:३०च्या सुमारास झाला आहे. माहीम पोलीस घटनास्थळी दाखल. फायरिंग कोणी केली याचा शोध पोलिस घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ